र.नं.जी.ए.डी.(जी.ए.डी.)आर.एस.आर.(सी.आर.)३०५ सन १९९८-९९)
०७१३२-२९९१५० support.info@shrisemana.com कर्मचारी लॉगिन

संस्थेविषयी माहिती (About Us)

गेल्या २५ वर्षांपासून सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध असलेली आपली हक्काची संस्था. आम्ही केवळ बँकिंग सेवा देत नाही, तर विश्वासाचे नाते जपतो.

स्थापना

सन १९९८-९९

नोंदणी क्रमांक
३०५ (दि. ०६.०५.१९९८)

आमची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये

आर्थिक सक्षमीकरण

सभासदांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करणे.

बचतीची सवय

समाजात काटकसर आणि बचतीची सवय रुजवणे.

सुलभ कर्जपुरवठा

गरजू सभासदांना अत्यंत सुलभ दरात व जलद कर्ज उपलब्ध करून देणे.

पारदर्शक कारभार

सहकार क्षेत्रात पारदर्शक आणि विश्वासार्ह स्थान निर्माण करणे.