अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत तुमचा व्यवसाय नेऊया प्रगतीपथावर!
तुमच्या व्यवसायाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, कारखान्यासाठी किंवा वर्कशॉपसाठी नवीन अत्याधुनिक मशिनरी खरेदी करायची असल्यास, किंवा सुस्थितीतील जुनी मशिनरी घ्यायची असल्यास, आमची संस्था 'मशिनरी तारण कर्ज' उपलब्ध करून देते. लघुउद्योजक (MSME) आणि उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.