तुमच्या व्यवसायाच्या दैनंदिन गरजांसाठी अखंडित खेळते भांडवल!
व्यापारी, उत्पादक आणि व्यावसायिकांसाठी व्यवसायातील दैनंदिन खर्च भागवण्यासाठी, स्टॉक खरेदी करण्यासाठी आणि खेळते भांडवल (Working Capital) सुरळीत ठेवण्यासाठी 'कॅश क्रेडीट' (CC) ही एक अत्यंत लवचिक आणि उपयुक्त सुविधा आहे. ही एक प्रकारची 'ओव्हरड्राफ्ट' (Overdraft) सुविधा आहे, जी तुमच्या व्यवसायाच्या उलाढालीवर आणि तारणावर आधारित असते.