र.नं.जी.ए.डी.(जी.ए.डी.)आर.एस.आर.(सी.आर.)३०५ सन १९९८-९९)
०७१३२-२९९१५० support.info@shrisemana.com कर्मचारी लॉगिन

आमच्या आकर्षक ठेव योजना

" तुमची छोटी बचत, भविष्यातील मोठी शिदोरी! "

लखोपती ठेव योजना

७२ महिने मासिक रु. १००० बचत करा व लखोपती व्हा!

मासिक व्याज प्राप्त योजना

आकर्षक १२% व्याजदर
(संस्था बचत गट)

दैनिक ठेव योजना
अ.क्र. मुदत व्याज दर
1 १ वर्ष ६%
2 १ ते २ वर्षे ९%
3 २ ते ३ वर्षे १०.५०%
4 ३ ते ४ वर्षे ११%
5 ४ ते ५ वर्षे १२%
आवर्त (RD) ठेव योजना
अ.क्र. मुदत व्याज दर
1 १ वर्ष ६%
2 १ ते २ वर्षे ९%
3 २ ते ३ वर्षे १०.५०%
4 ३ ते ४ वर्षे ११%
5 ४ ते ५ वर्षे १२%
मुदत ठेव योजना
अ.क्र. मुदत व्याज दर
1 ४५ दिवस ४.५०%
2 ९० दिवस ५.५०%
3 १८० दिवस ७.००%
4 १ वर्ष ८.००%
5 १.५ ते २ वर्षे ९.५०%
6 २.५ ते ३ वर्षे १०.५०%
7 ३.५ ते ५ वर्षे १२.००%
8 ५.५ ते ८ वर्षे १४.००%
दीर्घ मुदतीसाठी विशेष ठेव योजना (उदाहरणादाखल)
अ.क्र. मुदत (वर्षे) मासिक बचत (रु.) एकूण बचत (रु.) देय रक्कम (रु.) मिळणारा व्याज दर
1 १५ २००० ३,६०,००० १०,११,६०० २४%
2 १३ २००० ३,१२,००० ६,३८,५६० २१%
3 १० २००० २,४०,००० ४,३३,६०० १६%
4 ७ २००० १,६८,००० २,५१,३०० १४%
5 ५ ५००० ३,००,००० ३,९९,१२५ १३%
6 ३ ५००० १,८०,००० २,१०,५२५ ११%

पेन्शन ठेव योजना

सदर योजनेमध्ये आपण गुंतविलेल्या रकमेवर आपणास मिळणारे दरमहा व्याज आपल्या बचत खात्यात किंवा आवर्त खात्यात जमा केले जाईल. त्यामुळे तुम्ही तुमचा रोजचा खर्च भागवू शकता व व्याजावर व्याज देखील प्राप्त करू शकता. तुमची मुद्दलही पूर्णपणे सुरक्षित राहते.

गुंतवणूक करण्यासाठी आजच संपर्क साधा!

संपर्क साधा