तुमच्या व्यवसायातील मालावर मिळवा तात्काळ खेळते भांडवल!
व्यापारी, दुकानदार आणि उद्योजकांसाठी त्यांच्या दुकानातील किंवा गोदामातील (Godown) तयार मालाच्या (Stock) तारणावर 'माल तारण कर्ज' उपलब्ध आहे. व्यवसायासाठी तातडीने खेळते भांडवल (Working Capital) उभे करण्याचा हा एक अत्यंत सोपा आणि जलद मार्ग आहे. तुमच्या स्टॉकमध्ये अडकलेला पैसा वापरा आणि व्यवसाय वाढवा.