तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी खंबीर आर्थिक साथ!
तुमचा सध्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, खेळते भांडवल (Working Capital) म्हणून, किंवा व्यवसायासाठी नवीन स्टॉक खरेदी करण्यासाठी आमची संस्था 'व्यवसायिक कर्ज' उपलब्ध करून देते. छोटे व्यापारी, दुकानदार, उद्योजक आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींसाठी ही एक अत्यंत उपयुक्त योजना आहे.